अर्ज सादरीकरणाचे तीन टप्पे आहेत.
1. प्रोफाइलची निर्मिती / अद्ययावत करणे
2. अर्ज सादरीकरण
3. शुल्क भरणा (माझे खाते या विभागात हा पर्याय उपलब्ध आहे)
अधिक माहिती साठी कृपया येथे क्लिक करा
|
- Online Recruitment Application System या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करताना जाहिराती करिता आवश्यक पात्रतेचे निकष सिस्टीम मध्ये संरचित करण्यात येतात.
- उमेदवाराने संकेतस्थळावर स्वतःच्या प्रोफाइलमध्ये नमूद केलेली माहिती जाहिराती करिता आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करीत असल्यासच उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जातो.
- याकरिता संबंधित शासकीय कार्यालयाने विहित नमुन्यात जाहिराती करिता आवश्यक पात्रतेचे निकष महा ऑनलाईन या संस्थेस देणे आवश्यक आहे.निकष देण्याचा नमुना बघण्याकरिता येथे क्लिक करा.
- Online Recruitment Application System या संकेतस्थळावर आपल्या कार्यालयाची जाहिरात प्रकाशित करण्याकरिता
|